खमंग लसणीच्या फोडणीची चवळीची भाजी | तांदुळजा भाजी Healthy Tiffin | Lunch dinner Recipe

#Greenvegitablerecipies #masteerrecipies #dietfoodrecipies

लोकांचा असा समज असतो की फक्त आजारी माणसाने किवा फक्त डायबेटिक किवा पेशंट असेल तरच अशी हिरव्या पाल्याची भाजी बनवली जाते. पण हाच तर गैरसमज आहे न भाउ। हल्ली सगळे तुमचे सेलिब्रेटी ताव मारत खातात अशी हिरवी भाजी मग त्यात पालक आला, मेथी, लाल माठ , हिरवा माठ , तांदळा, आणि चवळी। तर पाहुया अशी तव्या वर बनवलेली मस्त लसुन फोडणी घातलेली हिरवीगार चवळीची भाजी. हिरव्या भाज्या नेहमीच पौष्टिक असतात. लहान मुलाना तर जरूर डब्यात द्यावी कधीतरी अशी छान सुकी कांद्यावर परतलेली चवळीची भाजी. आम्ही तर बनवली तुम्हीही करुन बघा ना बाप्पा. अशी झणझणीत चवळीची भाजी आणि भाकरी किवा पोळी सोबत मस्त आस्वाद घ्या

Thank you for taking the time to read our article.

If you enjoyed our content, we'd really appreciate some "love" with a share or two.

And ... Don't forget to have fun!

Comments are closed.